Chakra Sudarshan (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe

Add to cart
  • Description

      

      

Product Description

क्र सुदर्शन

लेखन : डॉ. बालाजी तांबे

आपल्या शरीरातील षट्चक्रे व त्या ठिकाणी असलेली तत्त्वे यांचे संतुलन होण्यासाठी षट्चक्रे त्यांच्या मूलतत्त्वांसह समजून घेणे आवश्यक असते. अशा तर्‍हेच्या उपासनेने शरीरस्थ षट्चक्रे संतुलित होऊन साधकाला सु-दर्शन होऊन मूलाधाराच्या ठिकाणी सुप्त अवस्थेत असलेली कुंडलिनी ऊर्ध्वगामी होऊन जिवा-शिवाचे मीलन होऊ शकते. हा अभ्यास व उपासना करण्यासंबंधीचे मार्गदर्शन या पुस्तकात आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य मिळवण्यासाठी या अभ्यासाचा उपयोग होऊ शकतो. पुणे विद्यापीठाच्या ’संत नामदेव अध्यासना’तर्फे या पुस्तकास श्री स्वामी स्वरूपानंद पुरस्कार देण्यात आला आहे.