Abhimanyu Garbh Sanskar book in marathi

Add to cart
  • Description

      

निरोगी बाळाच्या जन्मासाठी माता पित्याची प्रकृती आणि मन:स्वास्थ्य महत्वपूर्ण ठरते. गर्भधारणा ही नैसर्गिक घटना असली तरी तिला आध्यात्मिक महत्व आहे. असं लेखक मनुज यांनी म्हटलं आहे. गर्भधारणेपूर्वीपासूनच माता-पित्याने आपले आचरण शुचित ठेवावं, बळावर गर्भातच सुसंस्कार व्हावेत यासठी प्रयत्न करावेत.

गर्भधारणेचा नऊ महिन्यांचा काळ हा तपस्येचा असतो, असं लेखक सांगतात. या काळात मातेचं स्वास्थ्य, आहार - विहार, प्राणायम यांचं अवलंबन कसं करावं याविषयी लेखकानं मार्गदर्शन केलं आहे. ध्यान, संगीताचा वापरही गर्भावर सुसंस्कार करतो असं ते सांगतात. पुस्तकात गर्भवतींनी म्हणावयाच्या खास स्तोत्रांचाही समावेश करण्यात आला आहे.
Authors: मनोज बुब 
Publication: संस्कृती प्रकाशन, नांदेड
Language: मराठी
Category: स्त्री विषयक, आरोग्यविषयक
Pages: 128
Weight: 280 Gm
Binding: Paperback