Ayurved Uwach - 2 - Dr. Shri Balaji Tambe

Add to cart
  • Description

 ayurvedic garbh sanskar ebook free downloadTAKE 10 DAYS * TO DELIVER OUT OF INDIA*

 

garbh sanskar,garbh sanskar,garbh sanskar songs,garbh sanskar online,garbh sanskar balaji tambe mp3,garbh sanskar mp3,garbh sanskar music,garbh sanskar book balaji tambe,garbh sanskar songs balaji tambe,garbh sanskar wiki,garbh sanskar pooja

      

      

Product Description

आयुर्वेद उवाच : भाग २ , लेखन : डॉ. बालाजी तांबे , आयुर्वेदशास्त्रातील अन’ोल ’ाहितीच्या आधारे निरा’य जीवन जगता यावे या हेतूने सर्वसा’ान्यांनाही स’जेल व आचरणात आणता येईल अशी आयुर्वेदाची शास्त्रोक्त ’ाहिती अत्यंत सोप्या भाषेत या दोन पुस्तकात दिलेली आहे. आयुर्वेदाचा इतिहास, स्वस्थवृत्त, दोष-धातू-मल संकल्पना, द्रव्यगुणविज्ञान, दर्शनशास्त्रे, आयुर्वेदाचे सिद्धान्त हे विषय भाग १ मध्ये हाताळण्यात आले असून भाग २ मध्ये शरीर रचना, प्रकृती, आयुर्वेदातील विशेष संकल्पना, रोगाची कारणे, चिकित्सेचे चतुष्पाद आयुर्वेदिक उपचारातील बारकावे, औषधोपचार, रोगाचे साध्यत्व-असाध्यत्व.